शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कामगार वसाहतीमधील जिन्याचा स्लॅब कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST

फोटो : कामगार वसाहतीची वरची सुरक्षा भिंत कोसळल्याने ये-जा करण्यास धोका निर्माण झाला आहे घुग्घुस : वेकोली वणी ...

फोटो : कामगार वसाहतीची वरची सुरक्षा भिंत कोसळल्याने ये-जा करण्यास धोका निर्माण झाला आहे

घुग्घुस : वेकोली वणी क्षेत्राच्या घुग्घुस कामगार वसाहतीमधील सुभाष नगरच्या दुमजली कामगार वसाहत क्र ३९, ४०च्या वरच्या जिन्याची सुरक्षा भिंत कोसळली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने मोठी घटना टळली. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

या घटनेत खाली असलेल्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

सुभाषनगरच्या सदर वसाहतीमधील क्वार्टर क्र ३९, ४० मधील कामगारांच्या कुटुंबियांचा खाली ये - जा करण्यासाठी धोकादायक मार्ग झाला तर रात्रीची घटना असल्याने खालच्या क्वार्टरच्या कुटुंबातील लोकांची सुदैवाने जीवितहानी टळली. खालच्या क्वार्टरमध्ये वास्तव्यास असलेल्या मंडळींची नेहमी वर्दळ असते. दिवसाची घटना असती तर जीविताला हानी पोहोचली असती.

वणी क्षेत्राच्या घुग्घुस परिसरात विविध कामगार वसाहती आहेत.

क्वार्टरच्या आतील वरच्या स्लॅबचे प्लास्टर पडत आहे. कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झाला असला तरी क्वार्टरच्या रिपेअरिंगकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी सुभाषनगरमधील पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीच्या वरचा भाग कोसळला होता.

बॉक्स

क्वार्टर झालेत जीर्ण

ही वसाहत २५ वर्षे जुनी आहे. कामगार वसाहतीमधील अनेक क्वार्टर जीर्ण झाल्या आहेत. खिडक्या, दरवाजे, शौचालयाचे गटर तुटलेले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या ठिकठिकाणी तुटलेल्या आहे. पाणी साचून राहात असते. समस्याग्रस्त कामगार वारंवार क्वार्टर दुरुस्तीसाठी व्यवस्थापन, कामगार संघटनांना तक्रारी करून दुरुस्तीसाठी साकडे घालतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यापूर्वी स्लॅब कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या.