शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना गवसले कलम बांधणीचे कौशल्य

By admin | Updated: August 15, 2015 01:26 IST

लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजी एसएसएस अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ....

जिवती : लोकसमग्रह समाज सेवा संस्था बल्लारपूरच्या व आईजी एसएसएस अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिविका विकास प्रकल्पाच्या माध्यमातून उपजिविका प्रकल्पा अंतर्गत मौजा देवाडा येथे शेतकऱ्यांच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यात शेतकऱ्यांना कलम बांधण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.या अभ्यासदौऱ्यात कृषी सहायक कटरे यांनी गांडूळ खत खड्डे निर्मिती व पुनर्वसन, सेंद्रीय खत, गोमुत्र, शेण पालापाचोळा यांचे मिश्रण तयार करुन पिकांवरील फवारणी याविषयी माहिती देऊन वेगवेगळ्या झाडांपासून वेगवेगळ्या वृक्षकलमा तयार करण्याची पद्धती यावर माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. यामध्ये आंबाकलम व त्याचे प्रकार बोर कलम प्या ज बडींग डाळींब- गुंटी कलम, गुलाब एक गाफ्टींग, दाबकलम, जांबकलम, नागीन आंबाकलम इत्यादी कलमाचे प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक जोबीन ओवेलील यांनी शेतकऱ्यांच्या स्वत:च्या बुद्धीचा विकास करुन शेती कशी करावी आणि झाडांची जोपासणा, कशी करावी यावर माहिती दिली. मार्गदर्शक अर्जून अलगमकर यांनी शेतीविकास मानव विकास, पाण्याची व्यवस्था सिंचनव्यवस्था, बांधबंदिस्ती, साठवण तलाव शेतीला नवीन जोडधंदा होण्यासाठी प्रयत्नरत असणे, यावर माहिती दिली. संचालन आनंद मोहुर्ले यांनी केले. यातूनच जिवती तालुक्यातील १५ गावातील शेतकऱ्यांनी कलम बांधायचे कौशल्य आत्मसात केली. (तालुका प्रतिनिधी)