शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सहा सिंचन प्रकल्प ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 4, 2016 00:52 IST

जून महिन्यापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत.

समाधानकारक पाऊस : आतापर्यंत ८९९.६८ मिमी पावसाची नोंदचंद्रपूर : जून महिन्यापासून सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील १२ सिंचन प्रकल्पापैकी ६ सिंचन प्रकल्पांनी १०० टक्के पाण्याची पातळी गाठली आहे. यामध्ये आसोला मेंढा, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, दिना प्रकल्पांचा समावेश आहे. उर्वरित प्रकल्पांमध्येही समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. यात त्यानुसार इरई ८१.९८ दलघमी, घोडाझरी ८२.९१ दलघमी, अंमलनाला ७१.२३ दलघमी, पकड्डीगुड्डम ६१.१२ दलघमी, डोंगरगाव ८३.७६, लाल नाला येथे ६९.६७ दलघमी जलसाठ्याची नोंद करण्यात आली आहे.१ जूनपासून तर १ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ४९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यानुसार सरासरी पाऊस ८९९ मिमी एवढा पाऊस जिल्ह्यात पडला. सोमवारी पडलेल्या पावसाची एकूण सरासरी १५७.३९ मिमी एवढी नोंद करण्यात आली. यामध्ये जिवती तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यानुसार जिल्ह्यात सरासरी १०.४९ मिमी पाऊस कोसळला. मागील महिन्यांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. मागील अनेक वर्षांपासून अत्यल्प जलसाठा राहत असल्याची स्थिती सिंचन प्रकल्पांची होती. मात्र यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)