शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तहसीलवर काँग्रेसची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:23 IST

सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसचे दर वाढविले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी तथा केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅसचे दर वाढविले. वीज बिलात भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली असल्याबद्दल केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटी सिंदेवाहीच्या वतीने सिंदेवाही तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चाचे नेतृत्व महाराष्टÑ विधीमंडळाचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. जनसंपर्क कार्यालय ते शिवाजी चौक मार्गावरून तहसील कार्यालयापर्यंत घोषणा देत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला.निवडणुकीपूर्वी भाजपाने दिलेले आश्वासन व सत्तेत आल्यानंतर तीन वर्षात सरकारने जनतेसाठी काय केले याचा सविस्तर लेखाजोगा आमदार विजय वडेट्टीवार यांनी मांडला. भाजपाने तीन वर्षांच्या काळात पेट्रोल ६० रुपयांपासून ८० रुपयांपर्यंत आणले. स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर ३५० रुपयांवरून ७८० रुपयांपर्यंत दरवाढ केली. डिझेलच्या किंमतीत प्रचंड वाढ केली. डिझेल ४५ रु. वरून ७० रुपयेपर्यंत वाढविण्यात आले. वीज देयकात वाढ करून सर्वसामान्य नागरिकांची लूट सुरू केली असून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले, असा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी केला. शेतकºयांची सरसकट कर्जमाफीवरून शेतकºयांना कर्जमुक्त करण्यात यावे. कर्जमाफीसाठी लावलेली किचकट अट रद्द करण्यात यावी. अपुºया पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून शेतकरी संकटात सापडल्याने सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या.यावेळी माजी आमदार सुभाष धोटे, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाषसिंग गौर, सतिश वारजुकर, अरुण कोलते, माजी सभापती अरविंद जैस्वाल, रमाकांत लोधे, जि.प. सदस्य रूपा सुरपाम उपस्थित होते.