शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाहीचा पशुवैद्यकीय दवाखाना दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:22 IST

सिंदेवाही: तालुक्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग अंतर्गत असलेला पशुवैद्यकीय दवाखान्याला प्रथम श्रेणी-१ चा दर्जा असूनही दुर्लक्षित आहे. नागरिकांना ...

सिंदेवाही: तालुक्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग अंतर्गत असलेला पशुवैद्यकीय दवाखान्याला प्रथम श्रेणी-१ चा दर्जा असूनही दुर्लक्षित आहे. नागरिकांना नेहमीच हा दवाखाना कुलूपबंदच आढळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

एका शासकीय इमारतीत १९६२ पासून गुरांचा दवाखाना आहे. प्रथम श्रेणीचा दर्जा प्राप्त आहे. दवाखाना मोडकळीस आलेला आहे. शेतकरी, नागरिक आपली जनावरे गुरांच्या दवाखान्यात आणत असतात. परंतु दवाखाना कधी बंद कधी चालू असल्याने अनेकांना जनावरांना घेऊन परत जावे लागते. पाळीव प्राणी, मुके जनावरांना रोगाची लागण झाली असता वेळेवर उपचार मिळत नाही. पशु वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याच्या भरवशावर गुरांचा दवाखाना सुरू आहे. विशेष म्हणजे दवाखान्यात पशु चिकित्सक फिरते वाहन उपलब्ध आहेत. परंतु आश्चर्य असे की त्या गाडीला एकच कंत्राटी कर्मचारी चालक आहे व तोच प्राण्यांवर उपचारही करीत असल्याची शोकांतिका आहे. तालुक्यातील प्रथम श्रेणी दर्जा असलेल्या पशु वैद्यकीय दवाखान्यात अधिकारीच नसल्याने दुर्लक्षित आहे. त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे.