तृप्तीचे दर्शन... ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोनमध्ये येणाऱ्या वाघडोह परिसरातील जंगलात कृत्रिम पाणवठ्यावर गुरूवारी दुपारी पाणी पिण्यासाठी आलेला वाघिणीचा परिवार हौसी वन्यजीव छायाचित्रकारांनी कॅमेराबंद केला. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना हमखास दर्शन घडणाऱ्या वाघडोह परिसरात वाघिणीचा बच्चांसह वावर वाढला आहे. वाघोबाच्या सहपरिवार दर्शनाने पर्यटक तृप्त होत आहेत. (छाया : अभिषेक येरगुडे)
तृप्तीचे दर्शन...
By admin | Updated: February 13, 2016 00:34 IST