शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगलात पसरविली राख

By admin | Updated: August 24, 2015 01:14 IST

झुडपी जंगलाकरिता राखीव असलेल्या महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनीवर राख पसरविण्यात आली.

वरोरा: झुडपी जंगलाकरिता राखीव असलेल्या महसूल विभागाच्या ताब्यातील जमिनीवर राख पसरविण्यात आली. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या जागृती सामाजिक संघटनेने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकाराची चौकशी करुन दोषीवर कारवाईची मागणी केली आहे.महसूल विभागाच्या ताब्यात असलेली सर्वे क्र. ४६ व ५३ ही जागा सातबाऱ्यावर झुडपी जंगल म्हणून भटाळी गावानजिक नमूद करण्यात आले आहे. असे असताना नमूद सर्व्हे नंबर सोबतच इतरही ठिकाणी शेकडो टन राख पसरविण्यात आली आहे. ही राख हवेद्वारे उडून पाण्यात मिसळत आहे. परिसरातील नागरिकांच्या घरात व शेतातील पिकांमध्ये राख पसरत असल्याने अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. या राखेवर मुरुम व माती टाकण्यात आली. माती व मुरुम पाण्याने वाहून गेल्याने राख उघडी पडली आहे. ज्या परिसरात राख टाकली आहे, त्याठिकाणी दलदल निर्माण होवून मनुष्य व प्राण्यास धोका निर्माण झाला आहे. राख नजीकच्या खड्ड्यातील पाण्यात मिसळत असल्याने सदर पाणी जनावरे पिल्यास त्यांच्याही आरोग्याचा गंभीर प्रश्न पशुमालकांसमोर उभा ठाकला आहे. या राखीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही राख भटाळी परिसरातील नागरिकांची कायमस्वरूपी डोकेदुखी ठरली आहे. याबाबत महसूल विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु दखल घेण्यात आली नाही. ‘लोकमत‘मध्ये याबाबत वृत्त प्रकाशित होताच याची दखल जागृती सामाजिक संघटनेने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे. (तालुुका प्रतिनिधी)