शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चंद्रपुरात इंदिरा गांधींना श्रद्धाजंली

By admin | Updated: November 2, 2016 00:59 IST

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा ३१ आॅक्टोबरला स्मृती दिवस पाळला जातो.

चंद्रपूर : देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांचा ३१ आॅक्टोबरला स्मृती दिवस पाळला जातो. यानिमीत्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय गांधी चौक चंद्रपूर येथे काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांना श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी तसेच चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला मालार्पण केले व त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रतिमेला पुष्पार्पण करून श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी मंचावर नरेश पुगलिया, गजानन गावंडे, महानगरपालिका मधील काँग्रेस गटनेता प्रशांत दानव, डॉ. सुरेश महाकुलकर, अशोक नागापुरे, प्रविण पडवेकर, एनएसयुआयचे स्वप्नील तिवारी, सेवादलचे प्रमुख अशोक आक्केवार, ओबीसी विभागाचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले, सुधाकरसिंह गौर उपस्थित होते.आभार प्रदर्शन प्रशांत दानव यांनी केले. त्यानंतर उपस्थित सर्वांनी प्रियदर्शिनी चौकातील स्व. इंदिराजी गांधींच्या पुतळ्याजवळ जावून तिथे श्रद्धाजंली वाहिली. याप्रसंगी नगरसेवक महेंद्र जयस्वाल, देविदास गेडाम, राजू रेवल्लीवार, रमजान अली, वहीद अली गुरुजी, खालीक भाई, अरुण बुरडकर, अविनाश बुरडकर, संजय महाडोळे, संजीवनी जोशी, रत्नमाला बावणे, मुत्यरी बेगम, छाया बरडे, संगिता भोयर, मुर्ली चौधरी, अशोक आक्केवार, बाबुलाल करुणाकर, ईकबालभाई, दिगंबर लोडल्लीवार, वहिद मास्टर, गणेश कन्नोजवार, विनोद पिंपळशेंडे, अनंता हुड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. (स्थानिक प्रतिनिधी)इंदिरा गांधी स्मृती दिन व सरदार वल्लभभाई पटेल जयंतीचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी शहर अध्यक्ष नंदु नागरकर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्ष कार्यालय दाताळा येथे राष्ट्रमाता भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या ३२ वा शहिद दिवस तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच चंद्रपूर शहरातील इंदिरा गांधी यांच्या स्मारकाजवळ चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने माल्यार्पण करुन श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शहर अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंग गौर, म.प्र. सचिव आसावरी देवतळे, सुनिता लोढीया, अ‍ॅड. विजय मोगरे, विनोद दत्तात्रय, महेश मेंढे, प्रा. अनिल शिंदे, संजय रत्नपारखी, अनिल सुरपम, वंदना भागवत, शालिनी भगत, सुनंदा कोवले, राजू सारिडेक, सुभाष डोनाडे, केशव रामटेके, मोहन डोंगरे, सुरेश दुर्सेलवार, शाम राजुरकर, सागर वानखेडे, अनवर अली मुन्ना शाहा, पंकज टापरे, पंकज नागरकर, रेहान शेख, श्रीकृष्ण नंदुरकर, मनोज वानखेडे सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.