शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

डिक्की उघडी ठेवून धावली ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:42 IST

शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचे साहित्य धोक्यात : सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.खासगी बसेसना स्पर्धा करताना एसटी महामंडळ नावीन्यपूर्ण योजना राबवून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करण्याकरिता आकर्षित करीत आहेत. स्पर्धेत आपणही मागे राहू नये याकरिता एसटी महामंडळाने वातानुकलीत शिवशाही बससेवा सुरु केली. शिवशाही बसची तिकीट अधिक असल्यामुळे सुरवातीला प्रवास टाळीत होते. परंतु, लांब पल्ल्याच्या शिवशाही बसला प्रवासी प्राधान्य देताना दिसत आहेत.शिवशाही बस मध्ये जागा कमी असल्याने प्रवाश्यांचे साहित्य ठेवण्याकरिता मागील बाजूने डिक्की दिली आहे. या डिक्कीमध्ये प्रवाशांचे साहित्य व्यवस्थित व सुरक्षीत असते. त्यामुळे प्रवाशी बिनधास्त प्रवास करीत असतात. मात्र चंद्रपूरवरुन नागपूरकडे निघालेली शिवशाही बस मागील डिक्की उघडी ठेवून धावत वरोऱ्यापर्यंत व समोरही डिक्की उघडीच ठेवीत नागपूरकडे निघाली. यामध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य असुरक्षीत राहिले.