शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे मुंडण, भिख मांगो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:32 IST

उच्चतम दाबाच्या वाहिनीचा वापर हा वाणिज्य दृष्टीकोनाने होत असल्यामुळे कॉरिडोअरमध्ये येत असलेल्या संपूर्ण जागेचा दर हा अकृषक वाणिज्य दराने देण्यात यावा, ....

ठळक मुद्देशेतकºयांचा सहभाग : मोबदल्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : उच्चतम दाबाच्या वाहिनीचा वापर हा वाणिज्य दृष्टीकोनाने होत असल्यामुळे कॉरिडोअरमध्ये येत असलेल्या संपूर्ण जागेचा दर हा अकृषक वाणिज्य दराने देण्यात यावा, करारनाम्यानंतरच टॉवरच्या कामाची उभारणी करावी आदी मागण्यांसाठी चंद्रपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकºयांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावर खांबाडा गावानजीक गुरूवारी आ. बाळु धानोरकर यांच्या नेतृत्वात चक्का जाम करून भिख मांगो व मुंडण आंदोलन केले. त्यामुळे नागपूर- चंद्रपूर मार्गावर दुतर्फा वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल धानोरकर, सतिश भिवगडे, किशोर जोरगेवार, मनोज पाल, भारती दुधानी, संदीप गिºहे, प्रफुल चटकी, विशाल बदखल, भाष्कर ताजने, राजु चिकटे, राजेश नायडू, सुरेश पचारे, राजु महाजन, गजानन मेश्राम, युवराज मोरे, संजय घागी, प्रमोद मगरे, प्रमोद नागोसे, निलेश भालेराव, मनिष जेठानी, काशीफ खॉन, गजानन पावडे, योगेश खामनकर, प्रतिभा धानोरकर, खामनकर, व शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आदी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. यावेळी खांबाडा येथे मुंडण करून भिख मांगो आंदोलन करण्यात आले.