शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
3
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
4
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
5
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
6
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
7
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
8
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
9
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
10
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
11
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
12
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
13
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
14
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
15
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
16
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
17
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
18
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
19
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
20
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी

खासगी फायनान्स कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:06 IST

जिल्ह्यात मागील बºयाच वर्षापासून मैत्रेय, एनआयसीएल, साईसुंदरम, साईप्रकाश, रोज व्हॉली, पीआयसीएल पल्स, एसजेएसव्ही, साई, अनमोल यासारख्या बºयाच कंपन्याचा सुळसुळाट झाला आहे.

ठळक मुद्देशिवसेनच्या वतीने धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात मागील बºयाच वर्षापासून मैत्रेय, एनआयसीएल, साईसुंदरम, साईप्रकाश, रोज व्हॉली, पीआयसीएल पल्स, एसजेएसव्ही, साई, अनमोल यासारख्या बºयाच कंपन्याचा सुळसुळाट झाला आहे. त्या माध्यमातून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनच्या वतीने धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.जिल्ह्यात नव्याने अनेक फायनान्स कंपण्या सुरु झाल्या. त्या कंपण्याद्वारे अनेक बेरोजगार युवक, महिलांना भरीव कमिशनचे आश्वासन देऊन गोरगरीब व सामान्य जनतेला फसविण्याचा खेळ सुरु आहे. दरम्यान, अनेकांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात शासनाला अवगत करुनही जिल्ह्यातील प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संपूर्ण कंपनी एजंट, ग्राहक यांनी एकत्र येऊन आपली संघटना करावी, येणाºया सहा महिन्यात चंद्रपुरात एक आंदोलन करु, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी उपस्थिताना संबोधित करताना केले.त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात शिवसेनेचे पदाधिकारी राजेश नायडू, वंदना हातगावकर, दुर्गा वैरागडे, गणेश शेंडे, प्रकाश चंदनखेडे, विशाल निंबाळकर, राजेश नायडू, माया पटले, सायली येरणे, रजनी चिंचोलकर, सुजाता बल्ली, सुधीर माजरे, विनोद गोल्लजवार, रुपेश पांडे, दिलीप बेंडले, कलाकार मल्लरप, पंकज गुप्ता, नितीन नागरीकर, विनोद गरडवा, विनोद अनंतवार, गौरव जोरगेवार, करणसिंग बैस, मुन्ना लोढे आदी उपस्थित होते.