शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

शिंदे महाविद्यालयाला कलर कोट विद्यार्थ्यांचा मान

By admin | Updated: May 8, 2016 00:53 IST

स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील एकुण ३६ विद्यार्थ्यांची २०१५-१६ या सत्रात आॅल इंडिया विद्यापीठ व अश्वमेध खेळाकरिता निवड झाली आहे.

भद्रावती : स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील एकुण ३६ विद्यार्थ्यांची २०१५-१६ या सत्रात आॅल इंडिया विद्यापीठ व अश्वमेध खेळाकरिता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांनी विविध राज्यात आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन दाखविले. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीमधून सन २०१५-१६ मध्ये सर्वात जास्त कलर कोट विद्यार्थी झाल्याचा मान महाविद्यालयाला मिळाला आहे. या खेळाडूंचा शिक्षण संस्थेचे सचिव व माजी आमदार निळकंठराव शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र व ब्लेझर देऊन गुरुवारी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त डॉ. विवेक शिंदे, डॉ. कार्तिक शिंदे, दिलीप शिंदे, प्राचार्य डॉ. एल.एस. लडके, डॉ. विशाल शिंदे, उपप्राचार्य डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ. नासरे, प्रा. प्रधान, अजय आसुटकर, विशाल गौरकार, अजिज शेख व इतर प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)भद्रावती-वरोरा तालुक्यात प्रथमच इतक्या जास्त प्रमाणात खेळाडू आॅल इंडिया स्तरावर लागण्याचा बहुमान महाविद्यालयाला मिळाला. यात व्हॉलीबाल खेळाडू- अक्षय पोहाणे, विनोद काळे, निलेश घोटेकर, अश्विनी खाडे, प्रियंका ढोके, कबड्डी-स्वप्नी पत्तीवार, खो-खो- प्रदिप देवतळे, तायकांडो- मोहित बुरा, राकेश चटपल्लीवार, तुषार दुर्गे, शुभम केळझरकर, अमलोश कुमरमेघा रणदिवे, अंजली मोगरे, ज्युडो- सुरज बांदुरकर, तुषार दुर्गे, शुभम केळझरकर, हॉकी - केतन तिडके, आर्चरी- अक्षय सातपुते, स्मिता जेणेकर, सर्कल कबड्डी- राहुल बोरकर, निखील महाजन, क्रिकेट- प्रसाद पांडे, तलवारबाजी- सुरज दखणे, नुभय शेंडे, दीपक कावटे, अक्षय सातपुते, तृणाल उंबरकर, स्मिता जेणेकर, पायल कोल्हे, तृशाली बोंडे, मनीषा ताजने, रश्मी पेटकर यांचा समावेश आहे.