शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात इसम जखमी

By admin | Updated: September 25, 2016 01:12 IST

सिंदेवाही तालुक्यातील पुरकेवार येथील काही नागरिक सरपणासाठी काड्या आणण्याकरिता गावाशेजारील जंगलात गेले असता

पुरकेपार येथील घटना : वनविभागाकडून अस्वलावर पाळतनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील पुरकेवार येथील काही नागरिक सरपणासाठी काड्या आणण्याकरिता गावाशेजारील जंगलात गेले असता अस्वलाने अचानक हल्ला करून आत्माराम नकडू कुंभरे (४८) याला गंभीर जखमी केले. सदर घटना शुक्रवारला घडली.हुमन प्रकल्पालगत असलेल्या व गावासभोवताल जंगल असलेल्या पुरकेपार येथील काही नागरिक गावालगत असलेल्या गट नं ४४/२४० मधील जंगलात सरपणासाठी काड्या जमा करीत असताना अस्वलाने दुपारी ४ वाजताच्या सुमारास आत्माराम कुंभरे यांच्यावर हल्ला केला. मात्र सोबतच्या नागरिकांनी धोका लक्षात घेऊन आरडाओरड केली. त्यामुळे अस्वल पळून गेले. मात्र या हल्ल्यात कुंभरे यांच्या डोक्याला व हाताला गंभीर इजा झालेली आहे. त्यांना सिंदेवाही येथील दवाखान्यात नेले असता तिथून गडचिरोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाहीचे वनपरिक्षेत्राधिकारी वसंत कामडी यांनी पुरकेपारला भेट देऊन तीन हजार रुपयांची तात्काळ मदत दिली. घटनास्थळावर पाळत ठेवण्याचे कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी रत्नापूरचे वनरक्षक आर.यू. शेख, नवरगावचे वनरक्षक चिकराम हे उपस्थित होते. पुन्हा कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वनाधिकारी सदर परिसरात लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)