शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

शशांक नामेवार सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:26 IST

कोरपना : गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील मुख्य लिपिक शशांक शंकर ...

कोरपना : गडचांदूर येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथील मुख्य लिपिक शशांक शंकर नामेवार यांना गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल नुकताच विद्यापीठाच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पाच हजार रुपये राशी व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

याप्रसंगी गोंडवाना विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, आमदार देवराव होळी, शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ.अभय वाघ, प्रभारी कुलसचिव डॉ. अनिल चिताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शशांक नामेवार हे महाविद्यालयातील उपक्रमशील आणि क्रियाशील मुख्य लिपिक असून, अनेक उपक्रमात आणि कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. महाविद्यालयातील विविध विस्तारकार्य, रासेयो तसेच समाजोपयोगी कार्यामध्ये नामेवार यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. त्यांचा अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांची निकटचा संबंध असून, अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये ते सक्रिय आहेत.