शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange; सोमवारपासून पाणीही पिणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, मागण्यांवर ठाम!
2
आजचे राशीभविष्य, ०१ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, वादग्रस्त विषय आज टाळावेत
3
Maratha Reservation: आरक्षणामध्ये अडसर न्यायालयीन निकालांचा, समितीच्या सल्लामसलतीत बाब समोर
4
Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य? चंद्रकांत पाटील म्हणाले...
5
Maratha Reservation: सर्वपक्षीय बैठक, अधिवेशन बोलावून २४ तासांत निर्णय घ्या- सुप्रिया सुळे
6
Maratha Reservation: मराठा आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासाठी सायकलवरून मुंबई गाठली!
7
कुणबी नोंदीचे पुरावे शिंदे समितीला देणार, मराठा आरक्षण अभ्यासकांसोबत जरांगेंची दीड तास चर्चा
8
विशेष लेख: शिंक्याचे तुटले आणि (कोरियन) बोक्याचे फावले!
9
Maratha Morcha : मराठा आरक्षणाबाबत हालचालिंना वेग, मुख्यमंत्र्यांनी रात्रीच बोलावली बैठक; राधाकृष्ण विखे पाटील यांचीही उपस्थिती
10
रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू
11
Maratha Morcha : फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी तुम्ही आंदोलकांना मदत करता? एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात दिले उत्तर, म्हणाले...
12
Maratha Morcha : “गोंधळ घालणाऱ्यांना सरकारने पाठवले होते का?, सरकार दंगल ...”, सुप्रिया सुळेंना घेराव घालणाऱ्यांबाबत मनोज जरांगेंचं मोठं विधान
13
मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलनामुळे १९ कामगार अडकले
14
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये जळून एकाचा मृत्यू; प्रवाशाने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याचा संशय
15
राज ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर; "आधी माहिती घेऊन बोलायला हवं होते..."
16
ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात हजारो स्थानिक लोक रस्त्यावर उतरले; नेमके काय घडले?
17
टाकळगावचे लढवय्या विजयकुमार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; आई, पत्नी अन् मुलांनी फोडला हंबरडा
18
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
19
चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले
20
अभिनेत्री प्रिया मराठे काळाच्या पडद्याआड, अंत्यदर्शनावेळी मराठी कलाकारांना अश्रू अनावर

सावलीच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By admin | Updated: April 1, 2016 01:21 IST

सावली वनपरिक्षेत्रात वनमजूर म्हणून कार्यरत शामराव मनोहर चाफले रा. साखरी यांना पगारवाढीच्या कारणावरून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी शिविगाळ करून ...

पोलीस तक्रार : वनमजुरास शिविगाळ व मारण्याची धमकी सावली : सावली वनपरिक्षेत्रात वनमजूर म्हणून कार्यरत शामराव मनोहर चाफले रा. साखरी यांना पगारवाढीच्या कारणावरून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर सावली पोलीस ठाण्यामध्ये भादंवी कलम २९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वनमजूर शामराव चाफले हे अनेक वर्षांपासून वनमजूर म्हणून सावली वनपरिक्षेत्रात कार्यरत आहेत. वेतन वाढसाठी त्यांनी २० जानेवारी २०१६ लेखी विनंती अर्ज वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे दिला. यावर काहीही कार्यवाही न झाल्याने वनमजुराने स्मरणपत्र दिले. या सततच्या अर्ज करण्याच्या प्रवृत्तीमुळे वनपरिक्षेत्राधिकारी राठोड चिडून मानसिक त्रास देत पगारवाढच्या अर्जावर विचार न करता तुझी बदली मुडझा परिक्षेत्र करतो अशी धमकी दिली. २१ मार्च २०१६ ला वनपरिक्षेत्रअधिकारी राठोड यांनी वनमजुराला कार्यालयात बोलावून खानाबाद येथे जाण्याची मौखिक सुचना दिली. मात्र मजुराने विनंती करून आपल्या गावाजवळच बदली करण्याची विनंती केली. तेव्हा राठोड यांनी वनमजुराला अश्लिल शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली व धक्काबुक्की करून कार्यालयाबाहेर हाकलले. ही घटना घोडेवाहीचे पोलीस पाटील दुधे, मारोती घोनमोडे व महिलांच्या उपस्थितीत घडली. (शहर प्रतिनिधी)