शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

काजलच्या मारेकऱ्यास सात दिवसांचा पीसीआर

By admin | Updated: October 28, 2016 00:42 IST

तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमाने या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती.

ब्रह्मपुरी : तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमाने या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती. बुधवारी आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे रा. आवळगााव (३५) याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. २३ आॅक्टोबरला आवळगाव शेतशिवारात काजल दुमाने या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीला पकडण्याचे ब्रह्मपुरी पोलीस व मेंडकी चौकी पोलिसांसमोर आव्हान उभे होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, एलसीबी पथकाचे प्रमुख पगारे, एपीआय राठोड, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, मेंडकी पोलीस चौकीचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पिसे व त्यांचे सहकारी यांनी तपासाची चक्रे फिरविली व दोन दिवसात गुन्हेगाराला अटक केली. गुरुवारी त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीने अतिप्रसंग केला की हत्याच केली, यासाठी त्याने इतरांची मदत घेतली काय, असे विविध प्रश्न उलगडण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)