शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील कर्करोग रूग्णालय एका वर्षात सेवेत रूजू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 00:13 IST

येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात पार पडली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येथे शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात राज्य शासन जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शंभर खाटांचे कर्करोग रूग्णालय ३० जुलै २०१९ पर्यंत जनतेच्या सेवेत रूजू होईल, असे प्रयत्न करा, असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.बुधवारी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे आयोजित बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील कर्करोग रूग्णालयसंदर्भात आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये अग्रगण्य व नामांकित असलेल्या टाटा ट्रस्टच्या सहकार्याने रूग्णालय उभारण्यात येणार आहे.सदर रुग्णालय उच्च दर्जाचे राहील यात मुळीच दुमत नाही. राज्य सरकार सुद्धा या रुग्णालयासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशन या नावाने एक स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापन करण्याबाबत सुध्दा यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला वैद्यकिय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकिय शिक्षण संचालक, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व टाटा ट्रस्टचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.चंद्रपूर जिल्ह्याच्या सुक्ष्म नियोजनासाठी टाटा ट्रस्टतर्फे करण्यात आलेल्या डॅशबोर्ड संदर्भात या बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गावनिहाय विकास आराखड्याची पाहणी करून ना. सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती जाणून घेतली.कार्यकारी समितीवर प्रतिनिधी नेमण्याची सूचनामुख्यमंत्र्यांनी निर्देशित केल्याप्रमाणे संचालक मंडळामध्ये दोन सदस्यांपैकी एक सदस्य मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केलेला आणि एक सदस्य टाटा ट्रस्टतर्फे नॅशनल कॅन्सर ग्रीडचे प्रतिनिधित्व करणारा असावा, असे त्यांनी सूचित केले. कार्यकारी समितीवर मुख्यमंत्री यांनी निर्देशित केलेले दोन सदस्य व सिव्हील सोसायटी आॅर्गनायझेशनचे प्रतिनिधी नेमण्याची सूचना सुद्धा त्यांनी यावेळी केली.

टॅग्स :cancerकर्करोगSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार