शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय, बूस्टर सोडा, आधी पहिला डोस घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्यायचा हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला. कोरोना प्रतिबंधक उपायांमध्ये लसीकरण ही सर्वात प्रभावी उपाययोजना असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा लसीकरणावर जास्त जोर आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम सुरू असूनही जिल्ह्यातील १ लाख ५५५ हजार ज्येष्ठ नागरिकांनी अजूनही पहिला डोस घेतला नाही. ओमायक्राॅनमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना लसीकरणाकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य प्रशासनाने यंत्रणा सज्ज केली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले. यामध्ये आता पाच टप्प्यात लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला केवळ हेल्थ केअर वर्करचे लसीकरण करण्यात आले. काही कर्मचारी अजूनही लस घेतली नाही. त्यामुळे त्यांना बूस्टस डोस कसा द्यायचा हा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा ठाकला. कोरोना प्रतिबंधक उपायांमध्ये लसीकरण ही सर्वात प्रभावी उपाययोजना असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा लसीकरणावर जास्त जोर आहे. 

१५ ते १८ वयोगटाचेही आता लसीकरणजिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सध्या सुरू आहे. याशिवाय ३ जानेवारीपासून १५ ते १८ या वयोगटातील युवकांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. तशी घोषणा केंद्र शासनाद्वारे करण्यात आली. मात्र, लस कोणती देणार याविषयी अद्याप माहिती प्राप्त झाली नाही. लाभार्थी किती राहणार, याचा अंदाज बांधण्यात येत आहे.

५८.०५ टक्के लसीकरणचंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत ५८.०५ टक्के लसीकरण झाले. यामध्ये सर्वाधिक ६९.३९ टक्के लसीकरण वरोरा तालुक्यात तर सर्वात कमी ५२. ३४ टक्के बल्लारपूर तालुक्यात झाले आहे. कोविड लस घेण्यात तरूणाईची संख्या बरीच झाली आहे.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस