शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:34 IST

ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अमृत महोत्सवी सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाºयांना गेल्या वर्षी दिलेला शब्द आपण पूर्ण केल्याचा आज मनापासून आनंद होत आहे . ज्येष्ठ नागरिकांचे समाजाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. ज्येष्ठ नागरिक संस्कार केंद्र असल्याची भावना वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर द्वारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त अमृत महोत्सवी सत्कार व रुग्णवाहिकेचा लोकार्पण साहेळा कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात संध्यापर्व २०१७ या स्मरणीकेचे विमोचन करण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विजय चंदावार, प्रमुख पाहूणे म्हणून आ. नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहौपर अनिल फुलझेले, स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे आदींची यावेळी उपस्थिती होती.