शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठ रोखपालांचा बळी घेणारा गजराज ताडोबात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 12:07 IST

Chandrapur news वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार यांचा बळी घेणारा गजराज शुक्रवारी पहाटे ताडोबातच जेरबंद करण्यात आला. रात्रभराच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता त्याला पकडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार यांचा बळी घेणारा गजराज शुक्रवारी पहाटे ताडोबातच जेरबंद करण्यात आला. रात्रभराच्या प्रयत्नानंतर पहाटे पाच वाजता त्याला पकडण्यात आले.काय होती घटना?

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी परिसरात हत्तीच्या हल्ल्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयातील वरिष्ठ रोखपाल प्रमोद गौरकार हे जागीच ठार झाले होते. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. मात्र ताडोबा व्यवस्थापनाने रात्री उशिरा या घटनेवर शिक्कामोर्तब केले. हल्ला करणारा हत्ती हा गजराज होता. यापूर्वी गजराजने माउताला ठार केले होते. लॉकडाऊनमुळे ताडोबातील हत्ती हे बोटेझरी येथे रवाना केले आहे. अशातच ही घटना घडली. गजराज नावाचा हत्ती चौताळला असून त्याला बेशुद्ध करून पकडण्याचे प्रयत्न सुरू आहे,अशी  माहिती ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर यांनी दिली. कोळसाचे एसीएफ कुळकर्णी यांच्यासोबत वरिष्ठ रोखपाल गौरकार हे ताडोबाच्या कोअर झोनमध्ये गेले होते. दरम्यान बोटेझरी परिसरात त्यांचे वाहन फसले. या परिसरात गजराज फिरत होता. अशातच गजराजने एसीएफ कुळकर्णी व वरिष्ठ रोखपाल गौरकार यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये गौरकार हे जागीच ठार झाले, असे ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. रामगावकर यांचे म्हणणे आहे.

घटनेवरून अनेक प्रश्नताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोखपाल यांचे कोणतेही काम नसते. त्यांना ताडोबात नेण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र ही घटना घडल्यानंतर एकूणच ताडोबा व्यवस्थापनाकडून याबाबत सावरसावर सुरू झाली असल्याचे दिसून येते. मात्र घटना घडली असल्याने ती लपविणे शक्य नसल्याने वेगळे कारण पुढे करण्यात आल्याची चर्चा ताडोबाच्या वर्तुळात सुरू आहे. ताडोबात कुठेही वाहन फसल्याचे आजवर ऐकिवात नाही. यावरून घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प