शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बांधवांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 23:33 IST

शहरात वीर बाबुराव शेडमाके व महाराणी दुर्गावती यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच बीएसएनल चौकाला भगवान बिरसा मुंडा असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिजन चेतनेला जागर संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : आदिवासी दैवतांचे स्मारक उभारावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरात वीर बाबुराव शेडमाके व महाराणी दुर्गावती यांचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, तसेच बीएसएनल चौकाला भगवान बिरसा मुंडा असे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिजन चेतनेला जागर संघटनेच्या वतीने अनेकदा आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मात्र अजूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे शहरात स्मारक उभारावे, अन्यथा १ जुलैला सायंकाळी ६ वाजता शहीद बाबूराव शेडमाके चौकात आत्मदहन करण्याचा इशारा अशोक तुमराम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.चंद्रपूर शहराला १४०० ते १५०० वर्षांचा इतिहास आहे. देशाच्या स्वातंत्र्यांसाठी आदिवासी विरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. राजे भीम खांडक्या बल्लाळशहा, राजे निळकंठशहा, राजे बिरशहा यांच्या पराक्रमांची गाथा इथल्या मातीत रूजली आहे. मात्र चंद्रपुरात एकही विरांचा पुतळा किंवा स्मारक नाही. त्यामुळे जेल परिसरात स्वातंत्र्यवीर शहिद बाबुराव शेडमाके यांचे स्मारक उभारावे, गीरनार चौकात शहीद वीर बाबुराव शेडमाके यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अंचलेश्वर गेट परिसरात महाराणी हिराई यांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, बल्लारपूर बायपास रोडवरील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळील चौकात महाराणी दुर्गावती यांचा पुतळा उभारावा, जटपुरा गेट परिसरातील आतल्या बाजूस राजे भीम बल्लारळशहा (खांडक्या) यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा, बी.एस.एन.एल. चौक, रेल्वे स्टेशन चौकास भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देऊन पुर्णाकृती पुतळा उभारावा, मातानगर परिसरातील गोंडकालीन मुर्त्यांचे जतन व संवर्धन करून त्याच परिसरात आदिवासी संस्कृतीचे अध्यासन निर्माण करून पुर्णवेळ चौकीदाराची नियुक्ती करण्यात यावी, रामबाग नर्सरी, मुल रोडच्या मागील मोकळी जागा आदिवासी समाज भवनासाठी व अध्यासनासाठी देण्यात यावी, बल्लारपूर येथील राजे भीम बल्लाळशहा व राजे निळकंठशहा यांची समाधी स्थळे जतन करून त्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या मागण्यासाठी अनेकदा आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे १ जुलेच्या आत या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा शहीद बाबुराव शेडमाके चौकात आत्मदहन करण्याचा इशारा अशोक तुमराव यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. निवेदन देणाºया शिष्टमंडळात राजेंद्र धुर्वे, जमुना तुमराम, जीनेश कुळमेथे, कमलेश आत्राम, संदीप गव्हारे, बाबुराव जुमनाके, गणेश इसनकर आदी उपस्थित होते.