शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 22:55 IST

भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले.

ठळक मुद्देउपाध्यक्षपदी प्रफुल्ल चटकी

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती नगरपालिकेच्या तीन स्वीकृत सदस्यांची तथा उपाध्यक्षपदाची निवडणूक शनिवारी पार पडली. उपाध्यक्षपदी शिवसेनेचे प्रफुल्ल चटकी १७ मते घेवून निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या सरिता सूर यांना सात मते मिळाली. चार सदस्य तटस्थ राहिले.नामनिर्देशित सदस्यांमधून शिवसेना गटातून दोन, भारिप बहुजन महासंघ गटातून एक व भाजपातून एक नाव प्राप्त झाले होते. नियमानुसार स्विकृत सदस्यांमधून शिवसेनेच्या कोट्यातून दोन सदस्य निवडून आले. मनिष सारडा व जावेद शेख यांची शिवसेना गटातून वर्णी लागली. भारिप बहुजन महासंघ व भाजपा तौलनिक संख्याबळ समान असल्याने त्यांच्याकडून प्राप्त स्विकृत सदस्यांच्या नावांच्या चिठ्ठया टाकण्यात आल्या. ईश्वरचिठ्ठीने भारिप बहुजन महासंघाच्या सुशिल देवगडे यांची निवड झाली. प्रतिस्पर्धी म्हणून भाजपातर्फे लता भोयर स्विकृत सदस्यासाठी निवडणूक रिंगणात होत्या. भारिपला कॉंग्रेस गटाने समर्थ दिले होते. परंतु अशा प्रकारची तरतूद नसल्याने ईश्वर चिठ्ठी टाकण्यात आली. सदर निर्णय पीठासीन अधिकारी अनिल धानोरकर यांनी घेतला.