शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बीआयटीच्या ९ विद्याथ्र्यांची नामांकित कंपनीसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST

बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी या अभियांत्रिकी महावि‌द्यालयातर्फे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते़ यावर्षी ५ ते ७ ...

बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी या अभियांत्रिकी महावि‌द्यालयातर्फे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले जाते़ यावर्षी ५ ते ७ डिसेंबर २०२० या कालावाीत एसएमएस लिमि़ नागपूर या कंपनीसाठी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते़ माईनिंग विभागातील पदवी आणि पदविकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता़ सदर नामांकित कंपनीच्या निवड प्रकि्मध्ये ९ विद्यार्थांची एकाच वेळी निवड करण्यात आली़ यामध्ये बी़ ई़ माईनिंग शाखेतील रोहीत पवार, ई. रोहीथ, उदय यादव उमंग मेश्राम, सारंग काळबांडे, के. व्यंकटेश तर माईिनंग डिप्लोमामध्ये कि्रष्णा कुमार , करण कुमार रोहित कुमार केशरी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सदर महाविद्यालयाचा एकाचवेळी ९ विद्यार्थ्यांची निवड झाली असून नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष संजय वासाडे, प्राचार्य डाॅ. रजनीकांत व प्रचार्य गोजे यांनी काैतुक केले आहे. सदर कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या आयोजनासाठी प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभागाच्या प्रमुख अमृता बल्लाळ आणि ज्योती मोरई यांनी प्रयत्न केले.