शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण विभागाला घेराव

By admin | Updated: March 31, 2016 01:19 IST

मार्च महिना संपत आला तरी येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन काढले नाही.

नागभीड : मार्च महिना संपत आला तरी येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन काढले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षण विभागालाच घेराव घातला. यामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ खळबळ माजली.येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांचे वेतनबील तयार करण्यासाठी सैताने नामक लिपिकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी तो गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृत गैरहजर असल्याचे समजते. दरम्यानच्या काळात येथील शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागात जाऊन चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. एवढेच नाही तर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही तेसुद्धा शिक्षकांच्या या समस्येकडे लक्ष देत नव्हते.यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पंचायत समितीतील शिक्षण विभागाला घेराव घालण्याच्या निर्णय घेतला. अखिल नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात हे सर्व शिक्षक आज बुधवारी एकत्र आले आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोरच ठिय्या आंदोलन करुन गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी शिक्षक संघाचे केशव कोल्हे, गजेंद्र जवंजाळ, प्रभाकर करंबे, कृष्णा बहेकर, गिरीधर नगरे, देवानंद तुळकाने, राजकुमार एकवनकर, आकाश कुरजेकर, संतोष साखरकर यांच्यासह शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)