शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुरुदेव सेवा मंडळाची द्वितीय केंद्रीय सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST

सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभा पार पडली. या ...

सावरगाव : नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) येथे गुरुदेव सेवा मंडळ, नागभीड विभागाच्या वतीने द्वितीय केंद्रीय सभा पार पडली. या कार्यक्रमात मधुकर टिकले या कार्यकर्त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भूवैकुंठ आत्मानुसंधान अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा होते. प्रमुख पाहुणे म्हणून रेखाताई बुराडे व इतर ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी सुबोधदादा यांनी, विश्वाच्या गोष्टी करण्यापेक्षा आपल्या देशाच्या अन्‌ विशेषत: आपल्या गावाच्या गोष्टी करण्याचा ध्यास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतला. ग्रामोद्धार, ग्रामविकास, स्वावलंबी ग्रामनिर्मिती हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य भाग बनले. अनेकांत एकत्व शोधताना खेड्यांमध्ये या संकल्पना रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीही प्रत्येक गाव तीर्थ होईपर्यंत राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार होण्याची गरज व्यक्त केली. राष्ट्रसंतांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त विदर्भात त्यांनी घडविलेल्या बदलावरचा हा एक केंद्रीय बैठकीचा प्रयोग आहे, असे ते म्हणाले. दरम्यान नागभीड तालुक्यातील केंद्रीय प्रमुख म्हणून मधुकर टिकले यांचा फाईल, नोटबुक, ग्रामनाथ दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला तळोधी, आवळगाव, आकापूर, उश्राळ मेंढा, कोजबी, गिरगाव येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शविली होती.