शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेची घंटा वाजली; पण विद्यार्थी अनुपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 22:39 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत कोलारा (तु) येथील जि.प. शाळेला सर्व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या व शिक्षकांच्या कारभारामुळे शनिवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीसुद्धा शाळेची घंटा वाजली. परंतु शाळा विद्यार्थीविना राहिली. कोलारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने मागण्यावर ठाम राहून एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे.

ठळक मुद्देबीडीओंना निलंबित करण्याच्या मागणीवर गावकरी ठाम

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु.): चिमूर पंचायत समिती अंतर्गत कोलारा (तु) येथील जि.प. शाळेला सर्व ग्रामस्थांनी गटशिक्षण अधिकारी यांच्या व शिक्षकांच्या कारभारामुळे शनिवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशीसुद्धा शाळेची घंटा वाजली. परंतु शाळा विद्यार्थीविना राहिली. कोलारा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने मागण्यावर ठाम राहून एकही विद्यार्थी शाळेत न पाठविण्याचा पवित्रा घेतला आहे.कोलारा तु. येथील जिल्हा परीषद शाळेच्या मुलांच्या हातून शिक्षकांनी केलेल्या गैरकृत्याविरोधात कोलारा ग्रामस्थांनी पंचायत समिती चिमूर येथे तक्रार केली. त्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी गटशिक्षण अधिकारी आले होते.त्यावेळी गावकºयांसोबत असभ्य वर्तन केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला. सोमवारीसुध्दा शाळा कुलुप बंद ठेवण्यात आली.गटविकास अधिकारी जाधव व जि.प. सदस्य गजानन बुटके यांच्या मध्यस्थीने अखेर तीन शिक्षिकांच्या बदलीचे लेखी आदेश केंद्र प्रमुख घोनमोडे यांनी शाळा व्यवस्थापन समिती यांना दिल्यानंतर शाळा उघडण्यात आली. परंतु शाळा व्यवस्थापन सामिती व ग्रामस्थ आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने शाळेत एकाही विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले नाही.