शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इरई नदीच्या काठावर सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 22:52 IST

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नद्या वाचवा, बंधारे बांधा, पाणी अडवा या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील इरई नदीच्या तिरावर सत्याग्रह करण्यांत आले.

ठळक मुद्देविविध मागण्या : विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे नेवृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नद्या वाचवा, बंधारे बांधा, पाणी अडवा या मागणीसाठी विदर्भ किसान मजदूर कांग्रेसच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील इरई नदीच्या तिरावर सत्याग्रह करण्यांत आले.जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेती संबधित प्रश्न, बेरोजगारी, शेतीला व उद्योगाला लागणाºया पाण्याकरिता जिल्ह्यतील सर्व नद्यांवर बंधारे बॅरेजेस बांधावे या मागण्यासाठीहे सत्याग्रह करण्यात आले.या सत्याग्रहामध्ये गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, वााीचे माजी आमदार वामनराव कासावार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी महासचिव राहुल पुगलिया, गजानन गावंडे, मनपा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, अ‍ॅड अविनाश ठावरी, अ‍ॅड. देविदास काळे, देशा मोटवणी, विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हापरिषद सदस्य गोदरू पाटील जुमनाके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (ओबीसी) प्रदेश सरचिटणीस तथा मनपा नगरसेवक देवेंद्र बेले, मनपा नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, निलेश खोब्रागडे, महेंद्र जयस्वाल, स्वप्निल तिवारी, जिल्हापरिषद सदस्य शिवचंद काळे, विनोद अहिरकर, अविनाश जाधव, रामभाऊ टोंगे, बल्लारपूर नगरपालिका माजी नगरसेवक नासीर खान, अ‍ॅड. मेघा भाले उपस्थित होते.