शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सराईत चोरट्या महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 23:41 IST

गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. तिच्या जवळून चोरीतील १२ मोबाईल आणि चार लेडीज हँन्ड पर्स हस्तगत करण्यात आल्या आहे. बिसमील्ला शेख कयुम शेख (५०) रा. ताडबन असे चोरटया महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देगुन्हे शोध पथकाची कारवाई : १२ मोबाईल, चार पर्स जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गर्दीचा फायदा घेत महिलांची पर्स आणि मोबाईल चोरी करणाऱ्या महिलेला शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने अटक केली. तिच्या जवळून चोरीतील १२ मोबाईल आणि चार लेडीज हँन्ड पर्स हस्तगत करण्यात आल्या आहे. बिसमील्ला शेख कयुम शेख (५०) रा. ताडबन असे चोरटया महिलेचे नाव आहे.मागील काही दिवसांपासून महिलांच्या पर्स चोरी गेल्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण होते. अशीच एक घटना शनिवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कपडयाच्या दुकानात घडली होती. या प्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या आधारे शहर पोलिसांनी सदर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरी करणारी महिला पोलिसांना दिसून आली. त्या आधारे सापळा रचून शहर ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने या महिलेला अटक केली आहे. तिने चोरीची कबुली दिली असून तिच्या जवळून विविध ठिकाणाहून चोरण्यात आलेल्या चार लेडीज पर्स व महागडे १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शहर ठाण्याचे ठाणेदार एस.एस. भगत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील डीबी पथकातील पोलीस उपनिरिक्षक एस. मुंडे, सहायक फौजदार प्रभुदास माऊलीकर, अतुल दौड, सुरेश केमेकर, दिलीप चौधरी, चंद्रहासकर जीवतोडे, बंदीरात पाल, स्वामीदास चालेकर, संजय आतकुलवार, किशोर तुमराम, किशोर वैरागडे, प्रकाश बल्की, पांडुरंग वाघमारे आदींनी केली असून या घटनेचा पुढील तपास सुरेश केमेकर करीत आहे.