शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटीतून वगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:34 IST

सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे.

ठळक मुद्देमहिला काँग्रेस कमिटी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : सॅनिटरी नॅपकिन्सला जीएसटी करप्रणालीतून वगळण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन महिला काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांला दिलेल्या निवेदनातून केले आहे.भाजपा सरकारने काही महिन्यांपूर्वी जीएसटी करप्राणाली लागू केली. त्यामध्ये महिलांच्या सॅनिटरी नॅपकीन्सवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतर देशात सॅनिटरी नॅपकीनवर अत्यंत कमी कर लावण्यात येते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकीन्सला जीएसटीतून वगळण्याची मागणी महिला काँग्रेसने यापूर्वी अधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली होती. मात्र रविवारच्या कर बदलच्या निर्णयामध्ये सॅनिटरी नॅपकीन्सबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. महिलांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सॅनिटरी नॅपकीन्सच्या वापरावर भर देण्यात येत आहे. मात्र त्यावर अतिरिक्त कर लादून महिलांच्या स्त्रीत्वाचा अपमान करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने सॅनिटरी नॅपकीन जीएसटीमधून वगळावे, कर्करोग रुग्णांना सॅनिटरी नॅपकीन्स व आरोग्य सेवा मोफत द्यावी, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी नॅपकीन्स वेंडिग व डिस्पोजेबल मशिन लावावी, या मागण्यांचे निवेदन महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुताई टोकस यांच्या आदेशान्वये जिल्हाधिकाºयामार्फंत मुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेस कमेटीच्या सरचिटणीस नंदा अल्लूरवार, सल्लागार रजनी हजारे, ज्योती राखुंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्ष सुनीता धोटे, मिनाक्षी पेटकर, हर्षा चांदेकर आदी उपस्थित होते.