शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मिस्टर अ‍ॅन्ड मिस महाराष्ट्र स्पर्धेत सानियाचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:47 IST

ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट नागपूरद्वारा आयोजित मिस्टर एंड मिस महाराष्ट्र या राज्यस्तरीय स्पर्धेत सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूर येथील ....

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्लोबल इव्हेंट मॅनेजमेंट नागपूरद्वारा आयोजित मिस्टर एंड मिस महाराष्ट्र या राज्यस्तरीय स्पर्धेत सोमय्या पॉलिटेक्निक चंद्रपूर येथील इलेक्ट्रानिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील तृतीय वर्षातील विद्यार्थिनी सनिया खान हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.सदर स्पर्धा एकूण दोन फेºयामध्ये पार पडली. यामध्ये पहिली फेरी ही सर्वसाधारण आणि दुसरी फेरी ही डिझाईनिंग या प्रकारात होती. द्वितीय फेरीत एकूण सात स्पर्धकांची निवड करण्यात आली होती त्यामधून सनिया खान हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, मुंबई, ठाणे, नागपूर, चंद्रपूर इत्यादी शहरातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून रोहित खंडेलवार, खुशब रेवतकर उपस्थित होत्या. सनिया खानने मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पी. एस. आंबटकर, प्राचार्य श्रीकांत गोजे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.