शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लिखितवाड्याच्या टेकोडा घाटावरून रेतीचोरी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:26 IST

महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत.एखाद्या गावात जायला पक्का रस्ता नसतो. मात्र, या नदीघाटात एकाच वेळी ...

महसूल विभागाच्या दुर्लक्षपणामुळे रेती तस्करांना सुगीचे दिवस आले आहेत.एखाद्या गावात जायला पक्का रस्ता नसतो. मात्र, या नदीघाटात एकाच वेळी १० हायवा लागेल, असा रस्ता तस्करांनी निर्माण केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लिखितवाडा( टेकोडा) येथील रेतीला उत्तम मागणी असून, सर्वात बारीक रेती या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे टेकोडा घाट विकत घेतला आहे. या तोऱ्यात नदीपात्रात पोकलेन, जेसीबीसह रोज १० हायवा टाकत असल्याची चर्चा परिसरात आहे. स्थानिक गावकऱ्यांना जनावरे पाणी पाजण्यासाठी नेताना खोल खड्डे असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळा सुरू झाला असून नदी-नाले सर्वत्र आटले असून, जिथे पाणी आहे तिथे खोल खड्डे असल्याने जनावरांनासुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे. जागोजागी उपसा केल्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात खोलवर जात आहे. भविष्यात जलसंकट निर्माण होऊ नये म्हणून वेळीच तस्करांच्या मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.