शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
3
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
4
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
5
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
6
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
7
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
8
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
11
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
12
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
13
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
14
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
15
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
16
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
17
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
18
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा

एकाच रात्री चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2016 01:03 IST

शहरातील अत्यंत गजबजलेल्या आनंंदवन चौकातील चार दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडून मुद्देमाल पळविला होता.

वरोरा पोलिसांची कामगिरी : काही तासातच आरोपी अटकेतवरोरा : शहरातील अत्यंत गजबजलेल्या आनंंदवन चौकातील चार दुकाने एकाच रात्री चोरट्यांनी फोडून मुद्देमाल पळविला होता. एकाच रात्री चार दुकाने फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले. पोलिसांनी अवघ्या काही तासात चोरट्यांना चोरलेल्या मालासह ताब्यात घेऊन चोरट्यांचे आव्हान संपुष्टात आणले.वरोरा शहरातील आनंदवन चौकातील धनराज नलगीमवार, अतुल पंधरे, आनंद सोरते, विलास देहारकर यांची चार दुकाने २६ मे रोजी रात्री चोरट्यांनी एकाच वेळी फोडली. चारही दुकानातील पाच हजार रुपयांचा ऐवज पळविला. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये रात्री तक्रार करण्यात आली. वरोरा पोलिसांनी तक्रारीची तात्काळ दखल घेत घटनास्थळ गाठून सर्वत्र नाकेबंदी सुरू केली. त्यावेळी चार चोरटे पाटाळा फाट्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आले. त्यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी आनंदवन चौकातील दुकानातून चोरलेले साहित्य पोलिसांच्या स्वाधीन केले. चारही चोरटे अल्पवयीन असून माजरी परिसरातील रहिवासी असल्याचे समजते. एकाच वेळी चार दुकाने फोडून मुद्देमाल चोरणाऱ्या अल्पवयीन टोळीस पोलिसांनी अवघ्या काही तासात जेरबंद केल्याने चोरट्यांचे तूर्तास धाबे दणाणले आहे. (तालुका प्रतिनिधी)