मानवंदना... उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. या वीर जवानांना शिवसेनेच्यावतीने गुरूवारी चंद्रपुरातील गांधी चौकात मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात नवाज शरीफ यांचा पुतळा जाळण्यात आला.
मानवंदना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 00:58 IST