शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सखींनी १५० झाडे घेतली दत्तक

By admin | Updated: July 10, 2016 00:41 IST

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन कोटी वृक्ष लागवड करण्याच्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला....

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद : वृक्ष लागवड करुन संगोपनाची घेतली जबाबदारीकोठारी: चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन कोटी वृक्ष लागवड करण्याच्या आवाहनाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. कोठारी येथील लोकमत सखींनी १५० झाडांची लागवड करुन त्यांच्या संगोपनाची व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारुन नवीन आदर्श निर्माण केला.कोठारी वनपरिक्षेत्रात १५ हजार झाडांची लागवड करण्यात आली. सर्व झाडांना लोकसहभागाने रोपण करण्यात आले. त्यात कोठारी लोकमत सखी मंचाच्या सदस्यांनी भरभरुन सहभाग घेतला. गाव तलावाच्या खुल्या जागेवर सखींनी शेकडो झाडांची लावगड करुन दीडशे झाडांना दत्तक घेत त्यांचे संगोपन व संरक्षणाची जबाबदारी स्वीकारली. जनावारांपासून झाडाचे संरक्षण करण्याकरिता ट्री-गार्ड लावण्यात आले. सदर झाडांना खत, पाणी व रक्षण करुन कुटंबातील सदस्यांप्रमाणे त्याची सर्व जबाबदारी स्वीकारुन गावात नवीन आदर्श जनतेसाठी प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाची दखल मध्य चांदाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, कोठारीचे वनाधिकारी बी. जी. हाके, सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी घेत सखींना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या कार्याचे जनतेंनेदेखील प्रत्येकी एक झाड जगविण्याचा संदेश दिला. या कार्यक्रमाला शोभा वडघणे, पुष्पा मोरे, रसिका रंगारी, काजल टिंबडिया, भारती बोनगीरवार, रोशनी कांबळे, जयश्री नन्नावरे, कल्पना लोहे, स्नेहल टिंबडिया, लता कोरेकर, मनिषा बुटले, गीता साखरे, शोभा खोब्रागडे, वसुधा कुडे आदी सखींनी प्रोत्साहित केले. वक्ष लागवडचे दिवशी लोकमत सखी मंचाच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. वृक्ष पीडित हिरव्या गणवेशात सहभागी झालेल्या सखी आकर्षणाचा विषय होता. हिरवा वेशभूषा करुन समस्त गाव हिरवे पर्यावरण समृद्ध करण्याचा संदेश सखींनी दिला. (वार्ताहर)