सागवान बहरले... सागवान झाडांना सध्या चांगली बहर आली आहे. बल्लारपूर मार्गावर बाबुपेठ उड्डाण पुलावरून जाताना रस्त्यालगत असलेली सागवानची झाडे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सागवान बहरले...
By admin | Updated: September 26, 2015 00:52 IST