शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगाराला पिंपळगावात खिंडार

By admin | Updated: August 27, 2015 01:24 IST

तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही.

प्रकरणाची चौकशी करा : ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनब्रह्मपुरी : तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून मजुरांना न्याय मिळवून देण्याची मागणी शिवसेनेचे प्रा. अमृत नखाते यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.जगातील सर्वात मोठी रोजगार योजना म्हणून ‘मनरेगा’चा उल्लेख केला जातो. मात्र, स्थानिक पातळीवर यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने योजनेच्या मूळ संकल्पनेला खिंडार पडलेली दिसत आहे. ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून पिंपळगाव येथे काम करण्यात आले. यादरम्यान अनेक मजुरांची नोंदच करण्यात आली नाही. यामध्ये बोगस मजुरांचे नावदेखील टाकण्यात आले.सर्व मजुरांची रक्कम रोजगार सेवकाने आपल्याच बँक खात्यात जमा केली. मात्र, कामगारांनी मजुरी मिळाली नाही. २०१४ यावर्षी याच योजनेच्या माध्यमातून क्रीडा मैदानाचे काम करण्यात आले. यामध्येदेखील कामगारांना मोबदला दिला गेला नाही. चौकशीअंती हे स्पष्ट झाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही केली नाही.मजुरांनाही मोबदला मिळाला नाही. याचदरम्यान ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यासाठी शहरात आले असता शिवसेनेचे ताालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. पीडित मजुरांना त्यांचा हक्क न दिल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील निवेदनात देण्यात आला. शिष्टमंडळात तालुका प्रमुखासह, शहर प्रमुख श्यामराव भानारकर, गुड्डू वाहारे, निर्मला राऊत, जया कन्नाके व अन्यायग्रस्त मजूर यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)