शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय व्यवस्थापनात परिचारिकेची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:58 IST

परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : नर्सिंगच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा मूल येथे सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : परिचारिका रूग्णाला समुपदेशन करून त्यांचा आजार बरा करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडत असतात. असाध्य आजारातही रूग्णाला जगण्याची आशा दाखवित रूग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दिलासा देण्याचे काम परिचारिका करीत असतात. त्यामुळे वैद्यकीय व्यवसायात परिचारिकेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी केले.मूल येथील देवनिल स्कूल आॅफ नर्सिंगच्या वतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव भांडेकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून देवनील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. महेश भंडेकर, सचिव डॉ. स्मीता भांडेकर, प्रमुख अतिथी प्राचार्य मेघा कुळसंगे, तहसीलदार राजेश सरवदे, सदस्य घनश्याम जुमनाके, नगरसेवक विनोद कामडे, प्रभाकर वासेकर, कुरेशी, मिलमीले आदी उपस्थित होते.यावेळी ए.एन.एम. व्दितीय वर्गातील माहे जुलै २०१८ मध्ये झालेल्या परीक्षेत महाराष्टÑ राज्यातून प्रथम व व्दितीय आलेल्या ममता जयंद्रनाथ चांदेकर आणि रंजना पत्रुजी कुनघाडकर यांचा जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ए.एन.एम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा शपथविधी कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भावना टेकाम, संचालन सुरभी झाडे, स्रेहा धोडरे तर उपस्थितांचे आभार शुभांगी जुमनाके यांनी मानले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी