शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

३५० रुपयांसाठी सावलीतील पथदिवे पाच दिवस बंद

By admin | Updated: July 14, 2016 00:57 IST

नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला.

सावली : नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना गेल्या पाच दिवसापर्यंत पथदिवे बंद होते. पथदिवे बंद असल्याचे कारण विद्युत जनित्राजवळील ग्रीप तुटल्याची सबब पुढे करण्यात आली. त्या ग्रीपची किंमत केवळ ३५० ते ४०० रुपये होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाकडे ५०० रुपये सुद्धा तात्काळ खर्च करण्याचा अधिकार नसल्याने मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली. मुख्याधिकारी आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे सावली येथील नागरिकांना भर पावसात अंधारात ये-जा करावी लागली. सावली नगर पंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्यात व्यक्तीगत बनाव असल्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना ५०० रुपयापर्यंतही खर्च करता येऊ नये, याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरण विभागाची तांत्रिक अडचण असती तर एकदाचे मान्य करता आले असते. परंतु, केवळ ३५० रुपयासाठी सावली नगराचे पथदिवे बंद ठेवणे याला काय म्हणावे, अशी चर्चा सावली नगरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)