चंद्रपूर-नागपूर मार्गावर घोडपेठजवळ रस्त्याचे बांधकाम करताना वीज खांब हटविण्यात आले. मात्र या खांबाचे अवशेष कायम आहे. त्यामुळे वाहनांना धोका निर्माण झाला आहे.
रस्त्यावरील धोका..
By admin | Updated: June 4, 2015 01:12 IST