घुग्घूस-वणी मार्गावरील वर्धानदीच्या पुलावरील रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे. एक महिन्यापूर्वी या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पुन्हा या रस्त्याची अवस्था जैसे थे झाली आहे.
रस्त्याची दुर्दशा...
By admin | Updated: July 29, 2015 00:50 IST