शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

५६३८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By admin | Updated: February 2, 2017 00:28 IST

नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी३ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणूक होणार असून जिल्हयात २७ केंद्रावर मतदान होणार आहे.

जिल्ह्यात २७ मतदान केंद्र : शिक्षक मतदार संघ निवडणूकचंद्रपूर : नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी३ फेब्रुवारी २०१७ रोजी निवडणूक होणार असून जिल्हयात २७ केंद्रावर मतदान होणार आहे. जिल्हयात एकूण पाच हजार ६३८ शिक्षक मतदार मतदानाचा अधिकार बजावतील. सदर निवडणूक प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी पूर्ण केली आहे.जिल्हयात २७ मतदान केंद्र असून त्यात माढेळी, वरोरा, शेगावं बु., चिमूर, शंकरपूर, नागभीड, ब्रम्हपूरी, गांगलवाडी, तळोधी बा. नवरगांव, चंदनखेडा, भद्रावती, सिंदेवाही, पाथरी, सावली, मूल, पोंभूर्णा, चंद्रपूर शहरात दोन तर चंद्रपूर ग्रामीणमध्ये एक, बल्लारपूर, राजुरा, कोठारी, गोंडपिपरी, कोरपना, गडचांदूर, जिवती या मतदान केंद्राचा समावेश आहे. सदर गावामध्ये मतदान केंद्र हे ग्रामपंचायत, शाळा, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय किंवा नगर परिषदेच्या कार्यालयात आहे. या मतदान केंद्रवर पाच हजार ६३८ शिक्षक मतदानाचा अधिकार बजावतील. या मतदारामध्य चार हजार ३१० पुरुष तर एक हजार ३२८ महिला मतदारांचा समावेश आहे.सर्व मतदान केंद्रावर प्रक्रिया चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी ९९ अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या केंद्रवर शंभरपेक्षा कमी मतदार आहे. तेथे एक केंद्राध्यक्ष व दोन मतदान अधिकारी तर ज्या ठिकाणी शंभरपेक्षा अधिक मतदार आहे. अशा मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.सर्व केंद्रावर सुक्ष्म निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. या निरीक्षकामध्ये केंद्र शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय पंधरा गट विकास अधिकाऱ्यांची क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)