शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागाच्या आडकाठीत पहाडावर हरितक्रांतीचे स्वप्न भंगले !

By admin | Updated: May 16, 2016 00:57 IST

पहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी.

२ कोटी १३ लाखांचा दंड : ठेकेदाराने केले काम बंदशंकर चव्हाण - जिवतीपहाडावर हलाखीचे जीवन जगणाऱ्या आणि कोरडवाहू शेती करून निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. त्यातून शेतीच्या उत्पन्नात भर पडेल व आर्थिक स्थिती सुधारेल, या हेतूने जिवती येथे लघुसिंचन विभागाकडून तलावाचे काम मंजूर झाले. काम जोमात असतानाच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंचन तलावाच्या कामावर भेट देवून संबंधित कंत्राटदारावर २ कोटी १३ लाखाचा दंड ठोठावल्याने तलावाचे काम बंद करून कंत्राटदार निघून गेला. परिणामी पहाडावर हरितक्रांती निर्माण होण्याचे स्वप्न भंगले आहे.वर्षानुवर्षे पावसाचा अनियमितपणा व निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बरीच घट झाली आहे. पहाडावर ९० टक्के शेतकरी असून कोरडवाहू शेतीच्या उत्पन्नावरच आपल्या संसाराचा गाडा चालवितात. जवळपास सिंचनाची सोय नसल्याने लवकरच शेतीची कामे आटोपली जातात. त्यानंतर रोजीरोटी कमविण्यासाठी इतरत्र वणवण भटकण्याची वेळ वर्षानुवर्षे बघायला मिळते.जिवतीत लघुसिंचाई विभागाकडून सिंचन तलावाचे काम मंजूर झाल्याने जिवती, देवलागुडा, लोलडोहसह परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. सिंचन व्यवस्थेवर आधारित शेती करण्याचे स्वप्न बघत होते पण दुष्काळात तेरावा महिना, या उक्तीप्रमाणे त्यात महसूल विभागाची आडकाठी आली अन् काम बंद पडले. हरित क्रांतीचे स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न भंगणार की काय असा प्रश्नही आता शेतकऱ्यांना पडला आहे. महसूल विभागाने कारवाई केली. सिंचन तलावाचे काम बंद पडले. आता पुढे काय, कोरडवाहू शेती करून जीवन जगणाऱ्या शेतकऱ्यांचे काय होईल, यावर महसूल विभागानेच चिंतन करण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.