शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

आमचे घर परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:15 IST

आर्थिक मदत करतो असे भासवून भद्रावती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय नगराळे यांनी फसवणूक करुन मनपातील कर्मचाऱ्याला हाताशी पकडून आमचे घर स्वत:च्या नावावर केले. त्यामुळे आमचे घर आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पदमाकर गीरसन ठवरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

ठळक मुद्देसंपूर्ण कुटुंबाचे उपोषण : फसवणूक करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आर्थिक मदत करतो असे भासवून भद्रावती पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार संजय नगराळे यांनी फसवणूक करुन मनपातील कर्मचाऱ्याला हाताशी पकडून आमचे घर स्वत:च्या नावावर केले. त्यामुळे आमचे घर आम्हाला परत द्या, अशी मागणी करीत पदमाकर गीरसन ठवरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.पद्माकर ठवरे हे मेक्यानिक असून बाबूपेठ येथील लुंबिनी नगर येथे त्यांचे घर आहे. पोलीस कर्मचारी संजय नगराळे हे आपले वाहन पद्माकर ठवरे यांच्याकडे दुरुस्तीसाठी आणत असल्याने त्याची ओळख झाली. ठवरे यांनी मागील चार वर्षांपूर्वी आर्थिक टंचाईमुळे नगराळे यांच्याकडून एक लाख ७० हजार रुपये तीन टक्के व्याजाने घेतले. यावेळी त्यांनी कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सही घेतली. त्यानंतर त्यांनी ठवरे यांना धोका देत घर विक्रीपत्र तयार केले. तसेच मनपा कर्मचाऱ्यांशी साठगाठ करुन घर टॅक्स पावतीवर आपले नाव चळविले. याबाबतची माहिती होताच ठवरे आपले घर आपल्या नावावर करण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र कोणतीच दखल घेन्यात आली नाही. त्यामुळे घरटॅक्स पावतीवरील संजय नगराळे यांचे नाव हटवावे, मनपातील अनियमित व गैरप्रकार करणाऱ्या लिपिकावर कार्यवाही करावी. यासाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाला कॉग्रेस कमिटीचे माजी महासचिव सुधाकर कातकर, हरीनाथ यादव, सुर्यभान डोंगे, सय्यद फारुख, यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.