शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:45 IST

अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.

ठळक मुद्देरमेश दहीवडे : अंगणवाडी सेविकांचा मेळावा

आॅनलाईन लोकमतमूल : अंगणवाडी महिलांचे सेवानिवृत्त वय ६५ वरून ६० वर्षे केल्याने १ एप्रिलला १५ हजांराहून जास्त अंगणवाडी महिला निवृत्त होणार आहेत. हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.अंगणवाडी महिला मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी वैशाली बोकारे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमिला गोडे उपस्थित होत्या. गोडे म्हणाल्या, नियुक्तीच्या आदेशात निवृत्तीचे वय ६५ राहिल, असे स्पष्टपणे लिहिल आहे. मात्र, वयोमर्यादा ६५ वरून ६० वर्षे करणे ही शासनाची धोकेबाजी आहे. हे कदापि खपवून घेणार नाही. प्रा. दहीवडे म्हणाले, २६ जून १९७५ ला रात्री १२ वाजता आणीबाणी घोषित केली. त्यावेळी जे पांघरुन घेऊन झोपले होते त्यांना घरुन उचलून आणण्यात आले. अशा लोकांना स्वातंत्र्य सैनिकाचा दर्जा. हा खºया स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. अंगणवाडी महिलांच्या वेतनाकरिता पैसे नाही, असे कारण पुढे केले जाते़ १६ मार्चला जिल्हा परिषद समोर दुपारी १२ वाजता अंगणवाडी महिला धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली़ कार्यक्रमाप्रसंगी छबु बनकर, वर्षा पाल, विजया महावादीवार, सिंधू कावळे, माया कोहपरे यांच्यासह जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.