शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना व्हेरिएंटच्या धास्तीने जिल्ह्यात पुन्हा निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की, खेळाडू अभिनेते इत्यादी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केले असावे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोविड १९ या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, विषाणूच्या फैलावास प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने बुधवारी नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये काही निर्बंध लादले असून, संपूर्ण लसीकरण, कोविड अनुरूप वर्तन, कार्यक्रमावरील निर्बंध, कोविड अनुरूप वर्तनविषयक नियम व दंडाचाही समावेश आहे. जिल्ह्यात तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती, तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणाऱ्या व्यक्ती जसे की, खेळाडू अभिनेते इत्यादी, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे यापुढे दिलेल्या व्याख्येनुसार, संपूर्ण लसीकरण केले असावे. जनतेतील कोणत्याही व्यक्तींना येण्याचा आणि सेवा घेण्याचा हक्क आहे, असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ, संमेलन, मेळावे इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे. अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.  हा आदेश संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात २९ नोव्हेंबर, २०२१ पासून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.

विदेशातून जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी नियम कोणत्याही आंतरराष्ट्रीय ठिकाणावरून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे, या बाबतीतील भारत सरकारच्या निर्देशांद्वारे विनिमय करण्यात येईल. जिल्ह्यात येणाऱ्या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा ७२ तासांसाठी वैध असलेले आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बाळगणे आवश्यक राहील.

कार्यक्रमांत ५० टक्के लोकांनाच परवानगी- चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृह इत्यादी बंदिस्त, बंद जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या, उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी असेल.- संपूर्ण खुली जागा, समारंभ किंवा संमेलनासाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी देण्यात आली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या