शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रजासत्ताकदिनी शेतकरी चढला टॉवरवर

By admin | Updated: January 28, 2017 00:52 IST

वेकोलि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे खामोना येथील शेतकरी मारोती चन्ने (३०) यांनी

वेकोलि विरोधात लढा : गोवरी डीप कोळसा खाण परिसरातील घटनागोवरी : वेकोलि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे खामोना येथील शेतकरी मारोती चन्ने (३०) यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजता वेकोलिच्या गोवरी डीप कोळसा खाण परिसरातील वॉयरलेस टॉवरवर चढून अभिनव आंदोलन केले.राजुरा तालुक्यात वेकोलिच्या गोवरीतील कोळसा खाणीतून निघणाऱ्या मातीची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. वेकोलिने न्याय मिळवून द्यावा, यासाठी १५ डिसेंबरला या कोळसा खाणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरच शेतकऱ्यांनी बैलबंडीसह आंदोलन केले होते. त्यावेळी वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आर.के. मिश्रा यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतर दीड महिन्याचा कालावधी उलटूनही वेकोलिने कोणताही निर्णय घेतला नाही. वेकोलिच्या गोवरीडिप कोळसा खाण परिसरातील वॉयरलेस टॉवरवर चढून आंदोलन करण्याची वेळ आली. शेतकरी टॉवरवर चढल्याचे माहिती होताच ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांच्या मार्गदर्शनात राजुरा पोलिसांचा ताफा कोळसा खाणीत धडकला. मागण्या मान्य होईपर्यंत टॉवरवरुन उतरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले. (वार्ताहर)१४ शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतवेकोलिच्या गोवरीडिप खुल्या कोळसा खाणीलगत मारोती चन्ने, उद्धव चन्ने, मंगला जीवतोडे, बालाजी मोरे, सत्यपाल सातपुते, महादेव सातपुते, अशोक वाघाडे, दशरथ वाघाडे, पांडूरंग बोबडे, रामचंद्र बोबडे, सदानंद वावरे, किशोर पुणेकर, प्रकाश फुटाणे, भाारती फुटाणे यांची शेती आहे. यावर्षी पावसामुळे वेकोलिचे ओव्हरबर्डन वरील माती शेतात वाहून आली. त्यामुळे शेतात गाळ साचल्याने शेतकऱ्यांना शेती करता आली नाही.