शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Updated: February 27, 2016 01:22 IST

बोगस आदिवासींची प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या नांदेड येथील प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अपर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यावर बदलीची कार्यवाही झाल्यास

चंद्रपूर : बोगस आदिवासींची प्रकरणे उघडकीस आणणाऱ्या नांदेड येथील प्रामाणिक आणि कर्तव्यतत्पर अपर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यावर बदलीची कार्यवाही झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील गोंडवाना संघटनेने दिला आहे.डॉ. राजेंद्र भारूड यांनी अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती औरंगाबाद यांच्या मदतीने गैरआदिवासी (बोगस) लोकांच्या जातीचे खोटे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देणारे रॅकेट उघडकीस आणले. ही कारवाई ही बोगस आदिवासींना जाचक वाटत आहे. आणि म्हणूनच या कार्यवाहीचा बदला घेण्यासाठी गैरआदिवासी वेगवेगळ्या भागात मोर्च, धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाची दिशाभूल करीत आहेत. एवढेच नव्हे तर शासनावर राजकीय दबाव आणून डॉ. राजेंद्र भारुड यांच्या बदलीसाठी युद्धपातळीवर काम करीत आहे.अशी कुठलीही कारवाई कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यावर करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने केली असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. शिष्टमंडळात गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, गोंडवाना विद्यार्थी संघटने जिल्हाध्यक्ष प्रा. धिरज शेडमाके, प्रवीण आडेकर आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)