शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लोकमत समृद्ध वाटचाल’ पुरवणीचे विमोचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 23:43 IST

तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्याची यशोगाथा, समस्या तसेच विकासात्मक वाटचाल नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकमततर्फे समृद्ध वाटचाल या विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले. या पुरवणीचा विमोचन सोहळा रविवारी स्थानिक गुंडावार सभागृहात पार पडला.‘लोकमत समृद्ध वाटचाल’ पुरवणीचे विमोचन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर आमदार बाळू धानोरकर, भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, चंद्रपूर जिल्हा बँकेचे संचालक रविंद्र शिंदे, आर्णीचे माजी आमदार श्रीकांत मुनगीनवार, प्रतिभा धानोरकर, अल्का वाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.लोकमततर्फे प्रकाशित केलेल्या समृद्ध वाटचाल या पुरवणीमुळे लोकमतच्या वाचकांना तालुक्यातील इतरही महत्त्वाची माहिती मिळेल. आबालवृध्दांसोबतच शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनाने विद्यार्थ्यासाठीही ही पुरवणी उपयुक्त व मार्गदर्शक आहे. त्यामुळेच ही पुरवणी फक्त वाचनीय नसून संग्रहणीय आहे अशा शब्दांत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ‘लोकमत’च्या समृद्ध वाटचाल पुरवणीचे कौतुक केले. कार्यक्रमाला तालुक्यातील अंदाजे दोन ते अडीच हजार नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी लोकमतचे भद्रावती तालुका प्रतिनिधी सचिन सरपटवार, शहर प्रतिनिधी विनायक येसेकर, घोडपेठचे वार्ताहर वतन लोणे, पिपरी (दे.)चे वार्ताहर रत्नाकर ठोंबरे, चोरा येथील वार्ताहर रत्नाकर डांगे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन लोकमतचे भद्रावती तालुका प्रतिनिधी सचिन सरपटवार यांनी केले.