शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

यश प्राप्तीसाठी वर्गाला नियमित उपस्थित राहवे -कल्याणकर

By admin | Updated: January 21, 2017 00:46 IST

व्यावसायिक अभ्यासक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध होत आहे.

चंद्रपूर : व्यावसायिक अभ्यासक्रमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात कौशल्यप्राप्त मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. काळानुरूप या क्षेत्रात आता दर्जेदार संशोधनाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी नियमित वर्गाला उपस्थित राहले, तर यातून परीक्षेत हमखास यश तर मिळेलच मात्र प्रतिभावान विद्यार्थ्यांची पिढी देखील तयार होईल, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांनी केले आहे. सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित लिना किशोर मामीडवार इंस्टिटयुट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च येथे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीद्वारा उन्हाळी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यापीठातून मेरीट आलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोदय शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सी.ए. रमेशपंत मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, पालक प्रतिनिधी संजय कपूर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.एन. चक्रवर्ती यांची उपस्थिती होती.गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे वतीने कुलगुरू डॉ. एन.व्ही. कल्याणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)