शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 23:06 IST

राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : जिल्हा व शहर काँग्रेसचे धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राफेल घोटाळ्याची जेपीसी चौकशी करावी, या मागणीसाठी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे विधान सभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.मोदी सरकारने सुप्रिम कोर्टात खोटे बयाण सादर करून संसदेच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे. अ.भा. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या खोट्या बाबींचा भंडोफोड केला आहे. युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बोलीनुसार १२६ राफेलमध्ये लढाऊ राफेल विमानाची प्रत्येकी किंमत ५२६.१० कोटी रुपये होती. म्हणजेच ३६ राफेलची किंमत १८ हजार ९४० कोटी रुपये होती. मोदी सरकारने ३६ लढाऊ राफेल विमान प्रत्येकी १६७०.७० कोटी म्हणजेच एकूण ६०,१४५ कोटी रुपयाने खरेदी केले. यामध्ये सरकारी खजिन्याची ४१ हजार २०१५ कोटींनी केलेली लुट आहे, असा गंभीर आरोेप आ. विजय वडेट्टीवार यांनी केला. हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीला डावलून मोदी सरकार आपल्या धनाढ्य मित्रांना लाभ पोहचविण्यासाठी हे करीत असल्याचा आरोपही आ. वडेट्टीवार यांनी केला. ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर, मनोहर पाऊणकर, चित्रा डांगे, सुभाषसिंह गौर, सुनिता लोढीया, सुनिता अग्रवाल, विजय देवतळे, दिनेश चोखारे, सतीश वारजुकर, विनायक बांगडे, प्रकाशपाटील मारकवार, महेश मेंढे, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.